घर आंतरराष्ट्रीय काबूल: दोन लष्करी हेलिकॉप्टरची भीषण धडक; ९ जवान ठार

काबूल: दोन लष्करी हेलिकॉप्टरची भीषण धडक; ९ जवान ठार

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जवान ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास दक्षिणी हेलमंद प्रातांतील नावा जिल्ह्यात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर जखमी सैनिकांना घेऊन जात होते, अशी माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | headlinehindi | Amarujala

Web Title: Afghanistan: Collision between two helicopters of Air Force, 15 people killed

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit