Wednesday, June 16, 2021

कोरोना विषाणू बद्दल येत्या ९० दिवसांत तपास करण्याचे अमेरिकेकडून आदेश!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अनेक संशोधकांनी हा विषाणू चीन मधील वुहान येथून पसरला (China Corona) असून तो जाणीवपूर्वक तयार करण्यात आल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीन वैज्ञानिकांकडून या विषाणूची तयारी २०१५ सालीच करण्यात आली होती अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. याबद्दल आता पुढील ९० दिवसांत संपूर्ण तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी दिले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | bhaskar | india

Web Title: America President Joe Biden said to us intelligence agencies to find corona origin place

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी