Friday, December 4, 2020
घर आंतरराष्ट्रीय ‘जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग’

‘जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग’

चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे. करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार (America WHO) घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता. त्यानंतर बायडेन यांनी सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे,  चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे.

सविस्तर माहितीसाठी :- economictimes | india | nationalheraldindia

Web Title: America Rejoin WHO

संबंधित बातम्या

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि...

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी,...

टिटवल्यात 22 वर्षीय विवाहतेवर घरात गुसून बलात्कार

कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील...

तिने बाळाला पाण्यात ठवून केले पलायन ,तेव्हा साकार ने हाथ साकारले

औरंगाबाद : साकार शिशुगृहाच्या पाळण्यात चार दिवसांच्या चिमुकलीला ठेवून पालकांनी पलायन केले. पलायनापूर्वी पालकांनी शिशिगृहाची घंटी वाजवली होती. ही गंभीर घटना आज (ता. एक)...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel