Wednesday, December 2, 2020
घर आंतरराष्ट्रीय डॉक्टरच्या नावावरून 'या' पंतप्रधानांनी ठेवले आपल्या मुलाचे नाव

डॉक्टरच्या नावावरून ‘या’ पंतप्रधानांनी ठेवले आपल्या मुलाचे नाव

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना २९ एप्रिल रोजी पुत्ररत्न झाले. त्याच्या काही दिवसाआधीच जॉन्सन हे कोरोनाला हरवून सुखरूप घरी परतले होते. पंतप्रधानांनी आपल्या मुलाचे नाव त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरून ठेवले आहे. अशा प्रकारे त्यांनी एका अनोख्या पद्धतीने डॉक्टरचे आभार मानले आहे. विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असं या बाळाचे नाव ठेवले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | thehindu | dailymail

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel