Wednesday, January 20, 2021
Home आंतरराष्ट्रीय करोनाच्या धास्तीने किम यांच्याकडून दोघांना मृत्युदंड

करोनाच्या धास्तीने किम यांच्याकडून दोघांना मृत्युदंड

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Jong Un) हे करोनाच्या परिस्थितीमुळे संतापले असून त्यांनी सागरातील मासेमारीला बंदी घालून राजधानी प्याँगयाँग बंद केली आहे. करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी त्यांनी संतापाच्या भरात दोघांना मृत्यूंदड दिला आहे. उत्तर कोरियातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित एकाला व नंतर परदेशातून वस्तू आणण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका व्यक्तीला ऑगस्टमध्ये मृत्यूदंड देण्यात आला. सागरात करोना विषाणू जाऊ नये यासाठी किम यांनी मासेमारी व मीठ उत्पादनावर बंदी घातली आहे, चीनलगतची सीमा आधीच बंद केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- nypost | npr

Web Title: Both Were Executed By Kim For Fear Of Corona

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी