Monday, January 18, 2021
Home आंतरराष्ट्रीय भारताची अ‍ॅपबंदी म्हणजे जागतिक व्यापार नियमांचा भंग ; चीनचा दावा

भारताची अ‍ॅपबंदी म्हणजे जागतिक व्यापार नियमांचा भंग ; चीनचा दावा

भारताकडून अजून ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन संतापला आहे. भारताकडून घेण्यात आलेल्या अ‍ॅप्सबंदीच्या निर्णयाचा चीनने विरोध केला आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी अ‍ॅप्सवर घातलेली बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचे उल्लंघन करणारी आहे असंही चीननं म्हटलं आहे. भारताने मंगळवारी चीनच्या आणखीन ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामध्ये  अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | jagran | livehindustan

Web Title: China Says India Latest App Ban Order Violates Wto Rules

या लेखकाची अन्य पोस्ट