Thursday, May 13, 2021

चिनी नागरिकांच्या मनी लाँड्रींगचा भांडाफोड, आयटीचे अनेक ठिकाणी छापे

गुप्त माहितीच्या आधारे आयकर विभागाने (Income Tax) काही चिनी नागरिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केलीय. काही चिनी नागरिक आपल्या सहकाऱ्यांसह मनी लाँड्रींग आणि हवाला व्यवहार करत आहेत, अशी माहिती आयकर विभागाला मिळाली होती. चिनी नागरिकांच्या (China) सांगण्यावरून सुमारे ४० बँक खाती बनावट कंपन्यांच्या नावावर उघडली गेली. या खात्यावर सुमारे १००० कोटी रुपये जमा केले गेले आहेत, अशी माहिती छापेमारीत आयकर विभागाला मिळाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | marathi.abplive | timesofindia | hindustantimes

Web Title : chinese Individuals And Their Indian Associates Were Involved In Money Laundering & Hawala Transactions Cbdt Search Action Revealed

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी