Wednesday, June 16, 2021

कोरोनाच्या कठीण काळात पाकिस्तान भारताच्या पाठीशी!

भारत देशातील कोरोनाची दुसरी लाट अतिशय धोकादायक (Coronavirus) ठरत आहे. अशातच कोरोना विरुद्ध लढताना देशभरात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही सेलिब्रिटीही मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच भारताच्या शेजारील देशानेही भारताला मदत करण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी रात्रापासून सोशल नेटवर्किंगवर खास करुन पाकिस्तानमधील सोशल नेटवर्किंग एक ट्रेण्ड सुरु झाला आहे. #PakistanstandswithIndia असा ट्रेण्ड सध्या गाजत आहे. म्हणजेच या कठीण समयी पाकिस्तान भारतासोबत उभा आहे असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesnownews | thehindu

Web Title: Coronavirus Pandemic Pakistan Stands With India Top Trend In Pakistan

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी