घर आंतरराष्ट्रीय अफगानिस्तानमध्ये जाणवले भूकंपाचे झटके

अफगानिस्तानमध्ये जाणवले भूकंपाचे झटके

हाती आलेल्या माहितीनुसार अफगानिस्तान (Afghanistan) मधील हिन्दुकुश येथे आज म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:४० च्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले (Earthquake) . नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) च्या म्हणण्यानुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी मोजली गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | news18

Web Title: Earthquake jolts Afghanistan’s Hindukush, intensity 5.2

Swapnil Surwade
Author: Swapnil Surwade

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit