Friday, August 6, 2021

अमेरिका : ‘या’ गोष्टीमुळे आता मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज नाही!

जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेची गेल्या वर्षभरापासून फार बिकट परिस्थिती झाली होती. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने अमेरिकेलाही सोडले नाही. मात्र तिथली परिस्थिती आता काहीशी पूर्वपदावर येतांना दिसत आहे. अशातच अमेरिकेचे (America Vaccination) राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार “ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत त्यांना यापुढे मास्क घालण्याची किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज नसणार आहे.” रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) यासंबंधी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली असून त्याचा उल्लेख करत त्यांनी ही माहिती दिली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title:  If You Are Fully Vaccinated You No Longer Need To Wear A Mask Says Us President Biden

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी