Friday, August 6, 2021

धक्कादायक ! कोरोना वायरस कृत्रिम ?

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोना वायरस याने थैमान घातले आहे . यामुळे आतापर्यंत जवळपास १७७० इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत . यामुळे संपूर्ण देशातल्या व्यवहारावरही परिणाम झालेले दिसून येत आहेत . नुकताच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची ‘निर्मिती’ करण्यात आली आहे असे समजले आहे . त्यामुळे हा वायरस नैसर्गिक नसून कृत्रिम आहे ? अशा चर्चाना उधाण येत आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन मधल्या प्रयोगशाळेमध्ये याची निर्मिती झाल्याची शक्यता आहे .

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | dailymail | inquisitr

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी