Tuesday, December 1, 2020
घर आंतरराष्ट्रीय अमेरिका निवडणूक : जो बायडेन यांचा 'महाराष्ट्र पॅटर्न' चर्चेत

अमेरिका निवडणूक : जो बायडेन यांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ चर्चेत

सध्या महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये निवडणुकीचे वारे वाहत (America Election 2020) आहेत. येत्या ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या तिथले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाचे ‘जो बायडेन‘ (Joe Biden) हे निवडणूक लढणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवसांचा अवधी असतांना आता तिथला प्रचारही शिगेला पोहोचला आहे. अशातच जो बायडेन यांचं फ्लोरिडा येथील भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवलं. गेल्या वर्षी साताऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक पाऊस आला होता. त्यावेळी त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरू ठेवलं होतं. त्याचा निवडणुकीतील प्रचारावर मोठा प्रभावही दिसून आला होता.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | timesnownews | theweek

Web Title: Joe Biden Continues His Speech In Rain

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel