Wednesday, June 16, 2021

अमेरिकेकडून कोरोना लसींचे दान!

मागच्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. चीनमधील वुहान या शहरातून हा विषाणू पसरल्याचे दावा अमेरिकेने केला आहे. अशातच अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणला सुरुवात झाली आहे तर अनेक देशात लसीकरण पूर्ण होताना दिसत आहे. मात्र अजूनही लसींची कमतरता भासत आहे. अशातच अमेरिकेने कोरोना लसींचे दान (America Vaccine) करण्याचे ठरवले आहे. अमेरिका प्रशासन करोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी याचा खुलासा केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | theprint | economictimes

Web Title: Joe Biden Will Donate 50 Crore Pfizer Vaccines

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी