Friday, December 4, 2020
घर आंतरराष्ट्रीय पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर

पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर

पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेलं हे मंदिर भगवान विष्णूचं (Pakistan Vishnu’s Temple) असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं. हिंदू शाही काळातील हिंदूंनी १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते, अशी माहिती फजल खालिक यांनी दिली. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं.

सविस्तर माहितीसाठी :- NDTV | India | Thehindu

Web Title: Lord Vishnu’s 1,300-Year-Old Temple Discovered In Northwest Pakistan

संबंधित बातम्या

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि...

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी,...

टिटवल्यात 22 वर्षीय विवाहतेवर घरात गुसून बलात्कार

कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील...

तिने बाळाला पाण्यात ठवून केले पलायन ,तेव्हा साकार ने हाथ साकारले

औरंगाबाद : साकार शिशुगृहाच्या पाळण्यात चार दिवसांच्या चिमुकलीला ठेवून पालकांनी पलायन केले. पलायनापूर्वी पालकांनी शिशिगृहाची घंटी वाजवली होती. ही गंभीर घटना आज (ता. एक)...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel