Wednesday, June 16, 2021

म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांच्यावर लागले भ्रष्टाचाराचे आरोप

लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की (Aung San Suu Kyi) यांनी कॅश आणि सोन्याच्या स्वरुपात लाच स्वीकारल्याचा आरोप म्यानमारच्या सैन्यानं केला आहे. आत्तापर्यंतचा त्यांच्यावरचा हा सर्वात गंभीर आरोप आहे. या प्रकरणात जर त्यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला तर त्यांना तब्बल १५ वर्षांसाठी तुरुंगवास होऊ शकतो. त्यांना अनेक दिवसांपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. न्यायालयीन सुनावणीशिवाय इतर कुठेही त्या दिसलेल्या नाहीत.

सविस्तर माहितीसाठी :- bbc | firstpost

Web Title: Myanmar Aung San Suu Kyi Faces Most Serious Corruption Charge

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी