घर आंतरराष्ट्रीय इग्लंडच्या उच्चायुक्तांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले 'इंडिया'

इग्लंडच्या उच्चायुक्तांनी आपल्या मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’

इंग्लंडचे फिलिप बार्टन यांची भारतातील इंग्लंडचे उच्चायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आज म्हणजेच ८ जुलै बुधवारी त्यांनी आवश्यक असलेले डिप्लोमॅटिक आयडेंटिटी पत्र देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुपूर्द केले आहे. इंग्लंडच्या उच्चायु्क्तांचे भारताशी एक विशेष असे नाते आहे. विशेष सांगायचे म्हणजे या उच्चायुक्तांनी आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले आहे. या उच्चायुक्तांच्या आईचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला होता, हेही विशेष.

सविस्तर माहितीसाठी :- hindusthantimes | jobsvacancy

Web Title : New UK high commissioner Philip Barton presents credentials to president

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel