Tuesday, December 1, 2020
घर आंतरराष्ट्रीय पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

कथित हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांच्या शिक्षेची पाकिस्तानच्या संसदीय समितीकडून समीक्षा करण्यात येणार आहे. या समितीतील आठही सदस्यांनी या निर्णयाची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | thehindu

Web Title: Pakistan Panel Wants To Review Kulbhushan Jadhav’s Punishment Fearing Icj

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel