घर आंतरराष्ट्रीय कोरोना वायरस : पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचा मृत्यू

कोरोना वायरस : पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचा मृत्यू

पाकिस्तानचे माजी स्क्वॅश खेळाडू आजम खान यांचा कोरोना व्हायरस(कोविड 19) च्या संक्रमणामुळे 95 व्या वर्षी शनिवारी लंडनमध्ये मृत्यू झाला. आजम खान यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या कुटुंबियांनी केली. आजम यांनी 1959 ते 1962 दरम्यान, सलग 4 वेळा ब्रिटिश ओपन किताब आपल्या नावावर केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | khabar.ndtv | aajtak.intoday | economictimes.indiatimes | sports.ndtv

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel