Saturday, January 23, 2021
Home आंतरराष्ट्रीय महिलांसाठीची सॅनिटरी उत्पादनं मोफत देणारा स्कॉटलंड ठरला जगातील पहिला देश

महिलांसाठीची सॅनिटरी उत्पादनं मोफत देणारा स्कॉटलंड ठरला जगातील पहिला देश

महिलांच्या आरोग्याबाबत अधिक जागरुक असलेल्या स्कॉटलंड (Scotland) देशातील सकारनं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. नव्या विधेयकानुसार हे सरकार स्कॉटलंडच्या प्रत्येक महिला नागरिकाला लवकरच मोफत सॅनिटरी उत्पादन उपलब्ध करुन देणार आहे. मंत्री मोनिका लेनन यांनी ‘पिरियड प्रॉडक्ट्स (मोफत तरतूद) (स्कॉटलंड) अॅक्ट’ नावानं हे विधेयक संसदेत मांडलं होतं, त्याला संसदेच्या ११२ सदस्यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | CNN | timesnownews

Web Title: Scotland becomes first country in the world to make sanitary products free for women

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी