Thursday, December 3, 2020
घर आंतरराष्ट्रीय फ्रान्स : भर रस्त्यात महिलेचा शिरच्छेद; चर्चबाहेरही दोन जणांची चाकू भोसकून हत्या

फ्रान्स : भर रस्त्यात महिलेचा शिरच्छेद; चर्चबाहेरही दोन जणांची चाकू भोसकून हत्या

फ्रांसमध्ये 15 दिवसात दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. नीस शहरात हल्लेखोरांनी भररस्त्यात एका महिलेचा शिरच्छेद केला, तसेच चर्चबाहेर दोघांची चाकू भोसकून हत्या केली. नीसचे महापौर क्रिस्टियन एट्रोसीने याला दहशतवादी घटना (France Terrorist Attack) म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराने नोट्रे डैम चर्चजवळ काही लोकांवर अचानक हल्ला चढवला. यादरम्यान एका महिलेचा शिरच्छेद करुन इतर दोघांना चाकू भोसकला. काही दिवसांपूर्वी फ्रांसमध्ये पैगम्बर साहब यांचे कार्टून वर्गात दाखवणाऱ्या एका इतिहासाच्या शिक्षकाची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेपासून फ्रांस सरकार इस्लामिक संघटनाविरोधात कठोर कारवाई करत आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | ndtv | indianexpress

Web Title: Three Dead As Woman Beheaded In Knife Attack At French Church

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel