घर आंतरराष्ट्रीय नोकऱ्या गेल्यानं सौदीत ४५० भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ

नोकऱ्या गेल्यानं सौदीत ४५० भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ

करोना माहामारीमुळं जगभरातील लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्याप्रमाणे सौदी अरेबियात ४५० भारतीयांना (Indian Workers In Saudi) नोकऱ्या गमवाव्या लागल्याने त्यांना रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. या भीक मागणाऱ्या भारतीयांची सौदीच्या प्रशासनाने थेट डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी केली आहे. या ठिकाणी त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ज्या भारतीयांची डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी झाली आहे त्यांपैकी अनेक कामगारांच्या कामाचा परवाना संपल्याने त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त व्हावे लागले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | timesofindia  

Web Title : Time To Beg Indian Workers In Saudi After Losing Their Jobs Sends To Detention Center 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel