Thursday, December 3, 2020
घर आंतरराष्ट्रीय तुर्कीमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळली इमारत

तुर्कीमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळली इमारत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्की (Turkey Earthquake) आणि ग्रीसमध्ये काल म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केलची होती. यामुळे तुर्कीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे एकूण तुर्कीत २२ जणांचा मृत्यू झालाय (आकडा वाढण्याची शक्यता) तर ७०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तसेच, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ग्रीसमध्येही भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | loksatta | lokmat | divyamarathi

Web Title: Turkey Shaken By Powerful Earthquake Buildings Collapsed Like Plyaing Cards Killing 22 People

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel