Monday, November 30, 2020
घर आंतरराष्ट्रीय टि्वटरचा सीईओ करणार साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

टि्वटरचा सीईओ करणार साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी एक बिलीयन डॉलर (अंदाजे ७ हजार ६२० कोटी) मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. डॉर्सी यांनी यासाठी स्क्वेअर इन, या कंपनीमधील त्यांची मालकी हक्क विकून पैसे उभे करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. डॉर्सी हे स्क्वेअरचे सहसंस्थापक असून सध्या तेच कंपनीचे नेतृत्व करत आहेत. ही कंपनी डिजीटल पेमेंट क्षेत्राशी संबंधित काम करते.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | zeenews.india | indiatoday |

- Advertisment -

ताजी बातमी

धारुर येथे पदवीधर संकल्प मेळावा यशस्वीरित्या संपन्न !

बीड ( महाराष्ट्र ) : वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रा. नागोराव पांचाळ यांच्या प्रचारार्थ नुकताच पदवीधर संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला...

राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक, मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु

चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोक आला | #Actor #RahulRoy #Suffers #BrainStroke #NanavatiHospital

वंचितच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने जाहीर पाठिंबा

सोलापूर ( महाराष्ट्र ) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांनी दिलेले पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे सोमनाथ साळुंखे व शिक्षक मतदार संघाचे...

वंचित बहुजन युवक आघाडीचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवा मेळावा संपन्न.

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या सहाव्या दिवशी आचार्य अत्रे रंगमंदिर (सभागृह),संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड येथे युवा आघाडी चा युवक युवती संवाद मेळावा पार पडला. त्यात युवकांनी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel