घर आंतरराष्ट्रीय अमेरिका : राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; २९ सप्टेंबर रोजी पहिली डिबेट

अमेरिका : राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; २९ सप्टेंबर रोजी पहिली डिबेट

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक (US Election) होणार आहे. यासाठी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरुद्ध लढण्यासाठी डेमोक्रेट जो बिडेन (Joe Biden) यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावाला तब्बल १,९९१ प्रतिनिधींनी आपले समर्थन दिले आहे. निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | republicworld | bbc | dnaindia

Web Title : US Election: First Presidential Debate To Be Held In Cleveland On September 29

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel