घर आंतरराष्ट्रीय कोरोनामधून बरे झाल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा साधला चीनवर निशाणा

कोरोनामधून बरे झाल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा साधला चीनवर निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) करोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले असून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा (China) साधला असून करोनाचा फैलाव (Coronavirus) केल्याबद्दल टीका केली. तसंच चीनने आपल्यासोबत जे केलं आहे ते कधीच विसरणार नाही असा पुनरुच्चार केला. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून रुग्णसंख्येने ८० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या अमेरिकेत एकूण ८० लाख ८ हजार ४०२ करोना रुग्ण असून २ लाख १८ हजार ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- businessworld | hindustantimes

Web Title: US President Donald Trump Again Target China Calls Covid 19 As Artificial Horrible Situation 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao

एकवेळ भाजपाला मतदान करू, पण…; बसपाच्या अध्यक्षा मायावती संतापल्या

आमदारांनी बंडखोरीची तयारी दर्शवली | #Election #Mayawati #SP #BJP
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel