घर आंतरराष्ट्रीय अमेरिका : २४ तासांत तब्बल ६६ हजारहून अधिक नव्या रुग्णांची वाढ

अमेरिका : २४ तासांत तब्बल ६६ हजारहून अधिक नव्या रुग्णांची वाढ

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, यामध्ये अमेरिका हा देश पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ब्राझील तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच अमेरिकेमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ६६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच १ लाख ३४ हजार ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ लाख ४२ हजार ७३ वर गेली आहे. त्यामुळे अमेरिकेची चिंता अधिक वाढली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesnownews | ndtv | indianexpress

Web Title : US sees record-breaking spike in COVID-19 cases in 24 hours, total infections cross 32-lakh mark

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel