घर आंतरराष्ट्रीय “चीनमधून करोना आलाय ही गोष्ट कधीच विसरणार नाही, सत्ता मिळाली तर…,” डोनाल्ड...

“चीनमधून करोना आलाय ही गोष्ट कधीच विसरणार नाही, सत्ता मिळाली तर…,” डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा चीनमधून करोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याचा उल्लेख केला आहे. चीनमधून करोना आलाय (China Coronavirus) ही गोष्ट आपण कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जर देशातील नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी मतदान केलं तर अमिरेका चीनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. करोनानंतर आपल्यासाठी बीजिंगचं महत्त्व पूर्वीप्रमाणे राहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | prabhatkhabar | india

Web Title : ‘We Won’t Forget it’: Trump Blames China for Covid-19

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel