Saturday, December 5, 2020
घर ज्ञान औरंगाबाद विद्यापीठ येथे प्रकुलगुरु शिरसाठ यांनी पदभार स्विकारला

औरंगाबाद विद्यापीठ येथे प्रकुलगुरु शिरसाठ यांनी पदभार स्विकारला

टिम वर्कमुळे वार्षिक परीक्षा यशस्वीपणे घेता आल्या . याच प्रमाणे आगामी काळात देखील सामुदायिक प्रयत्नातून विद्यापीठाला पुढे नेऊ , अशा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला . डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदाची सूत्रे प्राचार्य डॉ . श्याम शिरसाठ यांनी स्वीकारली तर प्रभारी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांचा सेवागौरव समारंभ झाला . कुलगुरु डॉ . प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते . महात्मा फुले सभागृहात आज (गुरुवारी) हा कार्यक्रम झाला . यावेळी कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह विविध अधिकारी मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel