Tuesday, November 24, 2020
घर ज्ञान विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा द्यावी-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा द्यावी-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत 10 वी 12 वी च्या पुरवणी परीक्षा होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे या परीक्षा द्याव्यात. जेणेकरून कॉपी करण्याच्या अपप्रकारात अडकुन होणारे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना टाळता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 10 वी व 12 वी च्या पुरवणी परीक्षांसंदर्भात माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते.

NRT
NRT न्यूज संपादक...(3 वर्षांचा अनुभव) Public news aap (वैजापूर तालुका प्रतिनिधी)
- Advertisment -

ताजी बातमी

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel