Monday, September 28, 2020
घर ज्ञान बीएसई ओडिशा बारावीचा निकाल आज जाहीर: येथे पहा

बीएसई ओडिशा बारावीचा निकाल आज जाहीर: येथे पहा

माध्यमिक शिक्षण मंडळाने (BSE) ओडिशाचा दहावीचा निकाल (Class 10th)जाहीर केला गेला सकाळी 10 वाजता. निकाल जर तपासायचा असेल तर या वेबसाईट वर पहा: bseodisha.nic.in, bseodisha.ac.in. OR01 <रोल नंबर > टाइप करून आणि 5676750 वर पाठवून एसएमएसद्वारे निकाल तपासू शकतात. विद्यार्थी या वेबसाइटवर त्यांचे रोल नंबर प्रविष्ट करून निकाल देखील तपासू शकतात: examresults.net आणि indiaresults.com. टीम हेडलाईन तर्फे विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा.

आदिक माहितीसाठी – Hindustan Times | First Post | Indian Express

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce