Monday, September 28, 2020
घर ज्ञान राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, यामध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे. अशातच कोरोनाविरोधात लढणाऱ्या यंत्रणेत देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होत आहे. राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईतील फोर्टिस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | indianexpress

Web Title : Covid task force in charge Dr Sanjay Oak is Corona Positive

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce