Wednesday, December 2, 2020
घर ज्ञान 'चंद्र हा नवा...' पृथ्वीला मिळाला आणखी एक चंद्र

‘चंद्र हा नवा…’ पृथ्वीला मिळाला आणखी एक चंद्र

पृथ्वीला एकच चंद्र आहे, असं आपण आतापर्यंत मानत होतो. पण आता, पृथ्वीला आणखी एक चंद्र म्हणजे उपग्रह आहे, असा शोध लागलाय. धुमकेतू आणि लघुग्रहाबद्दल संशोधन करणारी अमेरिकी संस्था ‘कॅटालिना स्काय सर्व्हे’ (Catalina Sky Survey)ने अवकाशात फिरणारी एक वस्तू शोधली आहे. ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीशी बांधलेली आहे. संशोधकांनी याला 2020 CD 3 असं नाव दिलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | earthsky | cdsnews

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel