Monday, September 28, 2020
घर आंतरराष्ट्रीय World Population Day 2020 वाढत्या लोकसंख्येचे गंभीर परिणाम

World Population Day 2020 वाढत्या लोकसंख्येचे गंभीर परिणाम

प्रत्येक वर्षी संपूर्ण जगात ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणजं साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात. जगातील अनेक देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०२७ मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनलाही मागे टाकू ओशक्तो.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat | republicworld

Web Title : World Population Day 2020


आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce