Thursday, December 3, 2020
घर महाराष्ट्र अनोख्या चित्रफितीचे चित्रीकरण

अनोख्या चित्रफितीचे चित्रीकरण

सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये ५ नोव्हेम्बर रोजी होत असलेल्या रंगभुमी दिनानिमित्त, श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी संदेशपर अशा एका अनोख्या चित्रफितीचे चित्रीकरण केले. या चित्रफितीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी उदघाटन केले. रंगभूमीदिनानिमित्त येथे १० फुटाचा भव्य आगळावेगळा नटराजाचे इंस्टोलेशन करण्यात आले.यात लेखन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा आदी नाटकासाठी गरजेच्या असणाऱ्या साधनापासून हा नटराज साकारला होता. मराठी रंगभूमीचे हे १०० वे वर्ष आहे. लेखन वेद दळवी यांनी केले आहे. छायाचित्रण साक्षी खाडये, आणि संकेत जाधव यांनी केले.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel