Wednesday, December 2, 2020
घर महाराष्ट्र औरंगाबादेत भाजपाची पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक

औरंगाबादेत भाजपाची पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक

औरंगाबाद तालुका भारतीय जनता पक्षाची आज (गुरुवारी) रोजी मराठवाडा पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विजय औताडे यांनी उपस्थित पदाधिकारी यांना आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. आजपर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel