Saturday, December 5, 2020
घर महाराष्ट्र ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे वाचला शेतकऱ्याचा ऊस,टळले मोठे नुकसान ,वडगाव निंबाळकर हद्दीतील सस्तेवाडी...

ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे वाचला शेतकऱ्याचा ऊस,टळले मोठे नुकसान ,वडगाव निंबाळकर हद्दीतील सस्तेवाडी गावात घडला प्रकार

बारामती प्रतिनिधी :आज दिनांक २९/१०/२०२० रोजी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सस्तेवाडी ता.बारामती जिल्हा पुणे,गावातील कदमवस्ती येथे दुपारी १.३० वाजता विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शिवाजी कदम यांच्या ऊसाला आग लागलेली आहे,हे कळताच सस्तेवाडी गावच्या पोलीस पाटील राणी कदम यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबर वरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच गावकरी मदतीसाठी धावले व उर्वरीत ऊस वाचवण्यासाठी ग्रामस्थांची मदत झाली .

Vikas hanumant kokare
I will be Vikas Kokare Baramati I am working as Baramati taluka representative for Dainik Janmat daily and I am also working as taluka representative for Gaav Mazha News I am also working for electronic media and print media

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel