Saturday, December 5, 2020
घर महाराष्ट्र जबरदस्तीने थकित गाळे भाडे वसुली केल्यास शिवसेना व्यापाऱ्यांनसोबत राहणार - रूपेश राऊळ

जबरदस्तीने थकित गाळे भाडे वसुली केल्यास शिवसेना व्यापाऱ्यांनसोबत राहणार – रूपेश राऊळ

सावंतवाडी शहरात असलेल्या गाळे धारकाकडून पालिकेचे अनेक वर्षाचे भाडे थकित आहे. या थकित बिला विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेला निर्णय आपणाला मान्य नसून त्यानी जबरदस्तीने गाळे धारकाकडून भाडे वसूल केल्यास आपण व्यापाऱ्यां सोबत राहू परंतु व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी स्पष्ट केली आहे.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

संबंधित बातम्या

“हे हिंदू गद्दार…”, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

व्हिडीओमध्ये योगराज सिंग हे पंजाबी भाषेत बोलत आहे | #YuvrajSingh #Father #DelhiFarmerProtest #ArrestyograjSingh

निरवडेत मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखले

सावंतवाडी निरवडे येथील ग्रामस्थांनी आज मायनिंग वाहतूक करणारे डंपर रोखून धरले. भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतूकीमुळे रस्त्यावर पडणारी माती या विरोधात त्यांनी डंपर चालकांना धारेवर...

मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू -नितेश राणेंचे आश्वासन

पारंपारीक मच्छीमारांच्या पाठीशी आपण कायम उभे राहू,तसेच त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील,असा विश्वास आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.श्री.राणे...

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्ये प्रकरणात नवी घडामोड घडलीये. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel