Wednesday, December 2, 2020
घर महाराष्ट्र देवगड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा होणार उद्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

देवगड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा होणार उद्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

देवगड तालुक्यातील सात ते आठ गावामधील भाजपचे शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश उद्या शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. कुणकेश्वर सडा येथील वैजयंती व्हीला येथे होणार आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel