Friday, December 4, 2020
घर महाराष्ट्र नवोदयच्या निवड चाचणीसाठी अर्ज सुरू

नवोदयच्या निवड चाचणीसाठी अर्ज सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा येणाऱ्या 10 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली असून त्यासाठी जिल्ह्यातील पालकाकडून अर्ज मागविण्यात येत असुन हे अर्ज नवोदय या संकेतस्थळावर करावे , अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेबर असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताजी बातमी

भाजपा पदाधिकाऱ्यांचे गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाला निवेदन

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र या ऑनलाइन नोंदणीमध्ये त्रुटी आहेत. यामध्ये सुधारणा करावी. तसेच पालम तालुक्यातील...

जिल्हास्तरीय कोरोणा योद्धा सन्मान सोहळा संपन्न

आधार मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लि.शाखा परभणी आणि आधार सामाजिक प्रतिष्ठान माजलगावच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) जिंतूर रोड येथे गुरुवारी 3 डिसेंबर रोजी 'जिल्हास्तरीय...

परभणी जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन

परभणी जिल्ह्यात थंडीचे पुन्हा आगमन होऊ लागले असून गुरुवारी 3 डिसेंबर रोजी सकाळीचे 10.5 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. मागील काही दिवसांपासून परभणी शहरासह...

परभणी जिल्ह्यात दिवसभरात आढळले 24 रुग्ण; आणि 24 कोरोणा मुक्त

परभणी शहरासह जिल्ह्यात 3 डिसेंबर रोजी दिवसभरात 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel