Saturday, December 5, 2020
घर महाराष्ट्र पालकमंत्र्यांवरीक टीका थांबवा - राऊळ

पालकमंत्र्यांवरीक टीका थांबवा – राऊळ

नगराध्यक्ष संजू परब यांनी काल पालकंमंत्री तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या शिवसेनेचे नगरसेवक यांच्यावर टिका केली होती. तसेच आमदार दिपक केसरकर यांचे कौतुक देखील केले आहे. नशीब नगराध्यक्ष संजू परब यांना ५ वर्षांनी तरी जाग आली आणि त्यांना समजले की, माजी पालकमंत्री दिपक केसरकर हे कार्यक्षम होते. तसेच संजू परब यांनी आपली कार्यक्षमता पहिल्यांदा सिद्ध करावी त्यानंतरच पालंकमंत्र्यावर टिका करावी, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel