Monday, September 28, 2020
घर महाराष्ट्र महाराष्ट्र SSC रिझल्ट 2020: राज्यातील दहावीचा निकाल जाहीर, या वेबसाईट वर चेक...

महाराष्ट्र SSC रिझल्ट 2020: राज्यातील दहावीचा निकाल जाहीर, या वेबसाईट वर चेक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (Maharashtra State Board of Secondary and Higher Education) मंडळाच्या इयत्ता दहावीचा (Class 10th) निकाल जाहीर केला आहे. एमएसबीएचएससी (MSBHSE) वरील अधिकृत वेबसाइटवर निकाल अपलोड केले गेला आहे: www.mahresult.nic.in, maharashtraeducation.com, mahahsscboard.maharashtra.gov.in. विद्यार्थी या वेबसाइटवर त्यांचे रोल नंबर लिहून निकाल देखील तपासू शकतात: examresults.net and indiaresults.com. यंदा ही कोंकण विभागाने दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. एकूण ९८.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

सविस्तर माहितीसाठी – Maharashtra Times | Times Now Marathi

Web Title: Maharashtra SSC Result 2020: Class 10th Results declared, Check on this website

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce