Monday, April 12, 2021

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ५१ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल १ हजार ५१ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख २५ हजार ९१५ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ३ हजार ८६० रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार ४७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | mumbaimirror | freepressjournal

Web Title: 1051 New Patients and 5 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी