घर इतर मुंबई : २४ तासांत कोरोनाचे २,२३६ नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे २,२३६ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल २ हजार २३६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ८४ हजार ३१३ वर गेली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ लाख ४७ हजार ८०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | mumbaimirror | marathi.latestly

Web Title : 2236 New Patients and 44 Died In Mumbai

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अमेरिका निवडणूक : जो बायडेन यांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ चर्चेत

जो बायडेन यांचं भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे | #America #Election2020 #JoeBiden #SharadPawar #Rain

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel