Tuesday, December 1, 2020
घर महाराष्ट्र शिरवल गावात घरोघरी वाटल्या वाफेच्या मशिन्स

शिरवल गावात घरोघरी वाटल्या वाफेच्या मशिन्स

शिरवल गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक संदीप चौकेकर यांनी संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या माध्यमातून शिरवल गावात घरोघरी वाफेच्या मशिनचे वाटप केले. तसेच दुर्गामातेचे विसर्जन केल्यावर गावात घरोघरी दुर्गामातेचा प्रसाद म्हणुन संदिप चौकेकर मित्रमंडळाकडुन लाडु वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे शिरवल गावातून आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते श्रीकृष्ण यादव, माजी सरपंच मनोज राणे, प्रदीप चौकेकर, रामचंद्र गोळवणकर, तेजस चौकेकर, किरण चौकेकर, साईल गावडे, शाहील गावडे, प्रदीप तेंडुलकर, किरण चौकेकर, राहुल चौकेकर, प्रसाद मेथर आदी उपस्थित होते.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel