Wednesday, December 2, 2020
घर महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी आ. मेघना बोर्डिकर यांनी पाठवले मुख्यमंत्री उद्धव...

सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी आ. मेघना बोर्डिकर यांनी पाठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यातच जिल्ह्यातील जे शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे पीकविम्यासाठी नोंदणी करु शकले नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोमवारी (ता 26) आ. मेघना बोर्डिकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel