Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र सावंतवाडी विधानसभा बांदा मंडळ येथे युथ तिथे बुथसाठी महत्वपुर्ण बैठक

सावंतवाडी विधानसभा बांदा मंडळ येथे युथ तिथे बुथसाठी महत्वपुर्ण बैठक

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सिंधुदुर्गच्यावतीने संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘गाव तिथे युथ, युथ तिथे बुथ’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बुथमध्ये बुथ रचना करण्यात येणार आहे युवा मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने सावंतवाडी विधानसभा बांदा मंडळ येथे युथ तिथे बुथसाठी महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस बांदा मंडल अध्यक्ष श्री महेश धुरी, भारतीय जनता जिल्हा युवा उपाध्यक्ष, श्री जावेदभाई खतिफ, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री हीतेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री तुषार साळगावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री भुषण आंगचेकर उपस्थित होते.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे

या लेखकाची अन्य पोस्ट