Wednesday, December 2, 2020
घर इतर धुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; १०८ जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; १०८ जणांचा मृत्यू

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. देशाप्रमाणे राज्यातील कोरोनाचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. अशातच आज धुळे येथे (Dhule) पुन्हा ४ नव्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींचा अडका एकूण १०८ वर पोहोचला आहे. त्यामुळे तेथील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३०५१ वर पोहोचली आहे. अशातच आतापर्यंत १९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari

Web Title : 108 Died to corona in Dhule

- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel