Monday, April 12, 2021

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार १७३ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल १ हजार १७३ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ३१ हजार १६ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ८ हजार १७८ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार ४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | ndtv | republicworld | outlookindia

Web Title: 1,173 New Patients and 3 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी