Wednesday, June 16, 2021

महाराष्ट्र कोरोना : २४ तासांत तब्बल १२ हजार २०७ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. १२ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच १२ हजार २०७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५८ लाख ७६ हजार ८७ इतका झाला आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या १ लाख ३ हजार ७४८ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत ५६ लाख ८ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- liveminthindustantimesindianexpress 

Web Title: 12,207 new corona cases in Maharashtra

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी