घर इतर औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार पार

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार पार

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे प्रचंड तांडव सुरु आहे. औरंगाबाद (Aurangabad) मधील कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळेच आता तिथली कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार २८३ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात काल १३० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच बळींचा आकडा ५२५ वर पोहोचला असून आतापर्यंत ११ हजार ९६० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title : 130 new corona cases in Aurangabad

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel